ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

eknath shinde

एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराच्या पोटात चाकू भोसकला

मुंबई वृत्तसंस्था : मुंबईत सध्या महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून मतदानाचा दिवस जवळ येताच राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सर्वच पक्ष रात्रंदिवस एक करून प्रचार करत असून, जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार…

कॅबिनेट बैठकीला अनुपस्थिती ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चांना उधाण

मुंबई वृत्तसंस्था : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज असल्याच्या चर्चांना सध्या जोर आला आहे. वर्षाच्या अखेरच्या महत्त्वाच्या कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारल्याने या चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे. बैठकीपूर्वीच…

राहू-केतूंचा प्रभाव आहे का?”; विजय वडेट्टीवारांचा शिंदेंना टोला

मुंबई वृत्तसंस्था : भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात आक्रमक प्रचार सुरू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी एकनाथ शिंदे यांच्यावर उपरोधिक…

मोदींवर आरोप म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं ; पृथ्वीराज चव्हाणांवर एकनाथ शिंदेंची टीका

मुंबई प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दुर्लक्षित झाल्यानंतर चर्चेत राहण्यासाठी सनसनाटी आणि बिनबुडाचे आरोप…

“ही सरड्याची नवी जात”, ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर शिंदेंचा टोला

मुंबई, वृत्तसंस्था  शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील विविध समस्या आणि मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात ही भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

एसटी कामगार सेनेचे शेकडो पदाधिकारी शिंदे गटात

नाशिक वृत्तसंस्था  नाशिकमधून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.  कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा…

बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण गेले.. नाना पटोले वाचले

मुंबई, वृत्तसंस्था  राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात तुफान फटकेबाजी केली.  राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

राजकीय वर्तुळात चर्चा.. शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FB पेजला फॉलो

मुंबई वृत्तसंस्था  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फॉलो करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय रंगला आहे. एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत…

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

मुंबई, वृत्तसंस्था  आज देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र…

आज फक्त ३ नेतेच शपथ घेणार, मंत्रिपदासाठी अजून वेटिंग

मुंबई वृत्तसंस्था  आज आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असूनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील उपस्थिती राहणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरु असून राज्याचे ३ नेतेच शपथ घेणार असून अद्याप मंत्रि‍पदासाठी इच्छुक…
Don`t copy text!