निवडणुक आयोगाकडून 85 टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
नागपूर, वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जगजाहीर झाले आहेत आणि आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याची खलबते सुरू आहेत. महाराष्ट्रात अद्याप बैठकांची फेरफटका सुरू असून देवेंद्र फडणवीस राज्याचे पुढील…