रात्रीचा पाणीपुरवठा बंद करा : गुरुशांत धुत्तरगांवकर यांची मागणी
सोलापूर : रात्री उशिरा होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना जागरण करावे लागते व त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. रात्री उशीरा होणारा पाणीपुरवठा त्वरित बंद करा व दिवसा वेळेवर, पुरेशा दाबाने स्वच्छ पाणीपुरवठा करा अशी मागणी नगरसेवक व…