ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

gold

सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ

जळगाव : वृत्तसंस्था चांदीच्या भावातील चढ- उतार सुरूच असून शनिवार, १५ जून रोजी त्यात, ७०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ८९ हजार २०० रुपये प्रती किलोवर पोहचली आहे. सोन्याच्याही भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ४०० रुपये प्रती…

विमानतळावरून ३ किलो सोने जप्त

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या तीन दिवसांत विविध १० प्रकरणांत मिळून मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने एकूण एक कोटी ६० लाख रुपयांचे सोने पकडले आहे. या सोन्याचे वजन ३ किलो ३ ग्रॅम असून याचसोबत २ आयफोन देखील जप्त करण्यात आले आहे.…

दोन दिवसाच्या घसरणीनंतर सोने-चांदी महागली

नवी दिल्ली । दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज 5 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता डिलिव्हरी फ्यूचर्स सोन्याचा भाव 0.44 टक्क्यांनी म्हणजेच 205 रुपयांनी वाढून 46,920 रुपये झाला. दुपारी…

सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा झाली घसरण ; ‘हा’ आहे नवा दर

नवी दिल्ली : बजेटमध्ये आयात शुल्क कपातीची घोषणा झाल्यानंतर कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज सलग चौथ्या सत्रात सोने आणि चांदीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. आज सोन्यात २७३ रुपयांची घसरण झाली आहे.…

दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने-चांदीच्या भावात वाढ

मुंबई : दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीतील सोन्याचा वायदा भावात 0.36 टक्की तेजी आली आहे. तर मार्चमधील चांदीचा वायदा भावात 1.67 टक्क्यांनी…

अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदी महागली ; पाहा आजचा दर

मुंबईः काल सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या भाषणानंतर सोने दरात मोठी घट पाहायला मिळाली होती. मात्र अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याच पाहायला…

अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर सोन्याच्या दरात १२८६ रुपयांची घसरण ; पाहा नवे दर

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना व्हायरसनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे सर्वांना मोठ्या अपेक्षा होत्या. इन्कम टॅक्स स्लॅब हा जसा सर्वसामान्य लोकांच्या उत्सुकतेचा विषय…

Budget 2021: सोने-चांदी आणखी स्वस्त होणार! केंद्र करणार कस्टम ड्युटीत कपात

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यावेळी निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदी याच्या किमतीवर परिणाम करणारी मोठी घोषणा केली आहे. निर्मला सीतारामन यांनी…

सोन्याच्या भावात मोठी घसरण, तपासा आजचे नवीन दर

नवी दिल्ली । आज सोन्या-चांदीचे भावात मोठी घसरण झाली आहे. आज सोन्याच्या भावात २५० घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचा भाव ४९ हजारांखाली आला आहे. सध्या मल्टी कमॉडिटी बाजारात सोने २३५ रुपयांनी घसरले आहे. सोन्याचा भाव दहा ग्रॅमला ४८९०८…

काहीसा दिलासा ! आज सोने-चांदीच्या भावात झाली घसरण, पाहा नवा दर

नवी दिल्ली । मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या सोने भाव वाढीला ब्रेक लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत झालेल्या मागणीमुळे सोन्याच्या किंमती आज शुक्रवारी खाली आल्या आहेत. तसेच आज, चांदीची चमक देखील कमी झाली आहे. याआधी या दोन्ही…
Don`t copy text!