सोने-चांदीच्या दरात पुन्हा झाली वाढ ; जाणून घ्या नवीन दर
मुंबई : आज सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झालीय. आज सोने ४३३ रुपयांनी तर चांदी ६६५ रुपयांनी वाढली आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९३८० रुपये आहे. तर एक किलो चांदीचा भाव ६३९९० रुपये आहे.
इंडियन…