ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

golibar

अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या तोंडावर गोळीबार; भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला

अंबरनाथ प्रतिनिधी : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच अंबरनाथ शहरातून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी…

अभिनेता सलमान खानवर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने तुरुंगात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. या आरोपीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात…

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी पकडले

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. भाईजानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अखेर शोधून काढलं आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातच्या भूज…

सलमान खानच्या घराबाहेर अंधाधुंद गोळीबार

मुंबई : वृत्तसंस्था बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सलमानच्या वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेन्ट बाहेर पहाटे ५ च्या सुमारास हा गोळीबार झाला. यावेळी तब्बल ४ वेळा फायरिंग झाल्याचे बोललं जात…

भरदुपारी शिर्डीत गोळीबार ; परिसरात खळबळ

अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच आज गुरुवारी शिर्डी शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडली. भर दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनूसार संशयिताने दोन…

भाजप आमदारावर गुन्हा दाखल झाल्यानंतर केला गोळीबार

कल्याण : वृत्तसंस्था राज्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून भाजप आमदाराने शिवसेना नेत्यावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली होती, आता या घटनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. कल्याण येथील द्वारली गावातील वादग्रस्त जमिनीच्या मालकाने…

भाजप आमदाराने पोलीस स्थानकात केला गोळीबार

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे. नुकतेच कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला. भाजप आमदाराने चक्क पोलिस ठाण्यात गोळीबार केला. हा गोळीबार सत्ताधारी शिवसेना पदाधिकाऱ्यावर झाला. भाजप आणि…

मणीपुरात हिसांचार पुन्हा भडकला !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मणिपूर राज्यात गेल्या काही महिन्यापासून मोठा हिंसाचार सुरु होता काही दिवसांनी हा हिंसाचार कमी झाला होता पण आता पुन्हा हिंसाचार भडकला आहे. कुकी अतिरेकी आणि पोलिसांमध्ये गोळीबार झाला. ज्यामध्ये एक कमांडो…

अमेरिकेच्या शाळेत मुलाने केला गोळीबार : १ ठार तर पाच गंभीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगातील अनेक देशात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच अमेरिकेतील एका शाळेत अंधाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना अमेरिकेतील आयोवा येथे १७ वर्षीय मुलाने शाळेत गोळीबार केला असून या घटनेत एका…

मुंबईत गोळीबार : कुख्यात गुंडाचा मृत्यू !

मुंबई : वृत्तसंस्था चुनाभट्टी विभागात रविवारी झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरून गेली आहे. या गोळीबारात कुख्यात गुंड सुमित ऊर्फ पप्पू येरुणकर याचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. यात एका आठ वर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे. सुमित…
Don`t copy text!