ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

graduate election

औरंगाबाद पदवीधर निवडणूकीत भाजपला धक्का ; राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण सलग तिसऱ्यांदा विजयी!

औरंगाबाद | विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या (Graduate Constituency Election result) पाच जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. भाजपने पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा…

शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीयांसह उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत – जयंत पाटील

मुंबई | या राज्यातील शेतकरी… कष्टकरी… कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे हेच या निकालाने सिद्ध होते असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी…

ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांची एकही जागा नाही, शिवसेनेनं आत्मपरीक्षण करावं – फडणवीस

मुंबई | राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली असून त्यात महाविकास आघाडीने जबरदस्त यश प्राप्त केले असून भाजपच्या बालेकिल्ल्याला देखील खिंडार पडलं आहे. महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे भाजपचा सूफडासाफ झाला आहे. या निवडणुकीमध्ये…

हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती ; खा.सुप्रिया सुळे

मुंबई |  विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला असून आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. दरम्यान हे यश…

सोलापूर जिल्ह्यात चारपर्यंत शिक्षकसाठी 77.12 तर पदवीधरसाठी 52.10 टक्के मतदान

सोलापूर :  विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी सोलापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान होत आहे. सकाळी ८ ते ४ या कालावधीत पदवीधरसाठी 52.10 टक्के तर शिक्षकसाठी 77.12 टक्के मतदान झाले आहे. पदवीधरसाठी मतदान पुरुष: 22974…

विधान परिषद निवडणूक : सोलापूर जिल्ह्यात सकाळी ८ ते १० पर्यंत ७.६९ टक्के मतदान

सोलापूर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर शांततेत आणि कोरोनाविषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करुन मतदानास प्रारंभ झाला. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या…

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर

सोलापूर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. निवडणुकीचे मतदान येत्या…

पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी पदवीधर,शिक्षक मतदान-मतमोजणीची तयारी वेळेत पूर्ण करावी

पुणे : पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान व मतमोजणीसाठीची सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी,अशा सूचना विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी दिल्या. विभागीय आयुक्त सौरभ…

स्वामी समर्थांच्या कृपेने उमेदवारीची संधी लाभली – संग्रामसिंह देशमुख यांचे मनोगत

अक्कलकोट (प्रतिनिधी) :-  पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त असून स्वामी कृपेनेच पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने…
Don`t copy text!