ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

highcourt

प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी 2006 च्या बनावट चकमक प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी पुढील…

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला उच्च न्यायालयाने निर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरु असतांना आता मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात राज्य सरकारला…

मोठी बातमी : मराठा आरक्षणावरुन हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून आरक्षणाचा लढा सुरु असतांना नुकतेच मराठा आरक्षणाविरोधातील जनहित याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने यासंबंधी नोटीस…

शरद पवार सर्वोच्च न्यायालयात देणार आव्हान

मुंबई : वृत्तसंस्था केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे 'घड्याळ' हे निवडणूक चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटास देण्याच्या निर्णयास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष शरद पवार यांनी एका…

मनोज जरांगे पाटलांना रोखण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका

मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर धरणे आंदोलन तसेच उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पंढरपुरातील तरुणाच्या आत्महत्याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करा तसेच त्यांना मुंबईत येण्यापासून रोखा, अशी विनंती…

मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर हायकोर्टात याचिका दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्यभर दौरे करीत सभा देखील घेतल्या होत्या आता राज्य सरकारने तातडीने मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा २० जानेवारीला मुंबईत येऊन मोठं…
Don`t copy text!