ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Loksabha elections

ज्यांच्या प्रचाराला गेला गोविंदा त्याचेच नाव विसरला

पुणे : वृत्तसंस्था मावळ लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरु लागला आहे. महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा इथे आला होता. पत्रकारांशी संवाद साधताना गोविंदा…

पोलीस बंदोबस्तात पैशांचे वाटप ; रोहित पवारांचा आरोप

बारामती : वृत्तसंस्था राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघात आज लोकसभा निवडणूक होत आहे. त्यातच या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पोलीस बंदोबस्तात पैशांचे वाटप सुरू असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली…

१०२ वर्षांच्या आजोबांनी बजाविला मतदानाचा अधिकार

हातकणंगले : वृत्तसंस्था देशातील अनेक भागात आज मतदान सुरु असून राज्यातील हातकणंगलेमध्ये 102 वर्षांच्या आजोबांनी मतदान केले आहे. मतदान केंद्रावर गैरसोय असतानाही ते मतदान करण्यासाठी आले. केंद्रावर गैरसोय असतानाही तुम्ही का आलात? असे त्यांना…

मोठी बातमी : मतदानानंतर सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरु असतांना लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. त्यातच बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे…

अक्कलकोटमध्ये मतदानाची जय्यत तयारी

अक्कलकोट : प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीसाठी मतदानाची जय्यत तयारी प्रशासनाने केली असून, सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अक्कलकोट शहरात ४१ मतदान केंद्रे असून, त्यापैकी दोन मतदान केंद्र फक्त महिलांच्या अधिपत्याखाली कार्यान्वित…

ईडीची धाड : मंत्र्यांच्या नोकराच्या घरातून ३० कोटींची रोकड जप्त

रांची : वृत्तसंस्था झारखंडमधील लोकसभा निवडणुकीपूर्वी ईडीने राज्यातील काँग्रेसचे मंत्री आलमगीर आलम यांच्या सचिवाशी कथितरीत्या संबंधित नोकराच्या घरावर छापेमारी करत तब्बल ३० कोटींहून अधिकची रोकड जप्त केली. घरात आढळलेले नोटांचे बंड्डुल पाहून…

भाजपला यंदा १५० जागादेखील मिळणार नाही ; गांधींचा हल्लाबोल

अलीराजपूर : वृत्तसंस्था भाजपाने राज्यघटना बदलण्याच्या हेतूने '४०० पार'चा नारा दिला आहे. परंतु ४०० जागा तर सोडा, भाजपला यंदा १५० जागादेखील मिळणार नाहीत, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला. यंदाची निवडणूक ही…

प्रचार तोफा थंडावल्या : उद्या होणार मतदान

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ११ जागांसह देशातील ९४ मतदारसंघात उद्या, मंगळवारी मतदान होणार आहे. मतदानाच्या ४८ तास अगोदर रविवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मतदानापूर्वी शेवटचा रविवार असल्याने…

मतदानासाठी ओळखीचे 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार -उपजिल्हा निवडणूक अधिकारी

सोलापूर : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. आयोगाच्या 19 मार्च 2024 च…

सोलापूर जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी सर्व आठवडेबाजार राहणार बंद

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यातील 42 (अ.जा.), सोलापूर व 43 माढा लोकसभा मतदार संघाचे मतदान मंगळवार दि.7 मे 2024 रोजी होणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम 37 (3) अन्वये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक- 2024…
Don`t copy text!