5 डिसेंबरला नवे मुख्यमंत्री घेणार शपथ

मुंबई  वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने कौल दिला असूनही 8 दिवस झाले तरीही सरकार स्थापन झाले नाही. विशेष म्हणजे भाजप महायुतीला 237 जागांसह मोठे बहुमत मिळाले आहे. त्यामध्ये, भाजपने 132 जागांवर विजय मिळवला असून शिवसेना शिंदे गटाला 57 जागा जिंकता आल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या असून सध्या तिन्ही पक्षांच्या बैठकांचा धडाका सुरू … Read more

मोठा पेच.. एकनाथ शिंदेंनी टाकली गुगली

मुंबई,वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला. आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचा लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यालाच पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी जोरदार वातावरणनिर्मिती करुन भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र 137 आमदारांचे पाठबळ असलेल्या भाजपने हा दबाव झुगारुन देवेंद्र फडणवीस  हेच मुख्यमंत्री होतील, असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे यांना दिला. यानंतर … Read more

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….

मुंबई – महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून होत असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या नावाच्या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यात नाही, त्यांना राष्ट्रीय राजकारणात अधिक रस आहे, असं स्पष्ट करत शरद पवार यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. एका मराठी वृत्तपत्राला मुलाखत देतांना शरद … Read more