मतदान केंद्राजवळच एकाचा मृत्यू
रायगड : वृत्तसंस्था संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही तिसऱ्या टप्यासाठी ११ मतदारसंघात मतदान सुरू आहे. मतदानसाठी तरूणांची मोठी गर्दी दिसत आहे. मात्र असे असताना रायगड मतदारसंघातील असणाऱ्या महाड येथे धक्कादायक घटना घडली आहे. मतदान करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीच मतदान केंद्राजवळच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश चिनकटे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते महाड तालुक्यातील … Read more