मोठी बातमी : आमदार व मतदारामध्ये मतदान केंद्रावर राडा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील ९ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी आज मतदान सुरू झाले आहे. याशिवाय आंध्र प्रदेशच्या 175 विधानसभा जागांवर आणि ओडिशाच्या 28 विधानसभा जागांवरही मतदान होत आहे. पश्चिम बंगालमधील बोलपूर येथे मतदानाच्या एक दिवस आधी रात्री उशिरा एका TMC कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. टीएमसीने सीपीआय(एम) … Read more