आचार संहितेपुर्वी राज्य सरकारने घेतले महत्वाचे निर्णय
मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभेचे बिगुल वाजायला अन् आचार संहिता लागण्यास काही तास उरले आहेत. त्यामुळेच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा लागण्याआधी राज्यात मोठे निर्णय घेतले जात आहेत. आज राज्य सरकारची मंत्रीमंडळ बैठक पार पडली. आजच्या…