ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

mumbai

राहू-केतूंचा प्रभाव आहे का?”; विजय वडेट्टीवारांचा शिंदेंना टोला

मुंबई वृत्तसंस्था : भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात आक्रमक प्रचार सुरू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी एकनाथ शिंदे यांच्यावर उपरोधिक…

कबुतरांना दाणा टाकणे महागात! व्यापाऱ्याला ठोठावला दंड; देशातील पहिली शिक्षा

मुंबई वृत्तसंस्था: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा कठोर निर्णय घेतला होता. दादर येथील प्रसिद्ध कबुतरखान्यासह शहरातील इतर ठिकाणीही यावर कारवाई करण्यात आली. या…

ठाकरे युतीच्या दुसऱ्याच दिवशी मनसेला धक्का; दिनकर पाटलांची भाजपमध्ये उडी

मुंबई वृत्तसंस्था : राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, हे वाक्य पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे अधोरेखित झाले आहे. बुधवारी मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ऐतिहासिक युती जाहीर होताच ज्या नेत्यांनी आनंदोत्सव…

ठाकरे बंधू एकत्र; मुंबई महापालिकेसाठी शिवसेना–मनसेची ऐतिहासिक युती

मुंबई वृत्तसंस्था : “कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, या भावनेतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात आज ऐतिहासिक युतीची अधिकृत घोषणा झाली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या…

महाविकास आघाडीला पूर्णविराम : महापालिका निवडणुकीत काँग्रेस एकटीच मैदानात !

मुंबई वृत्तसंस्था : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोठी राजकीय घोषणा करत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी स्पष्ट केले की, आगामी मुंबई महापालिका…

मुंबई, नागपूरसह राज्यातील न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई, नागपूर प्रतिनिधी : राज्यातील न्यायव्यवस्थेला हादरवून सोडणारी गंभीर घटना गुरुवारी समोर आली. मुंबई उच्च न्यायालयासह वांद्रे, किल्ला कोर्ट आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे…

आता फक्त “शेवटचा हात” मारायचा बाकी – संजय राऊत

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य आघाडीबाबत मोठं विधान केलं आहे. येत्या एक-दोन दिवसांत या आघाडीची अधिकृत घोषणा होणार असल्याचं…

खुशखबर ! सोलापूरहुन मुंबईसह गोव्याला विमानाने जाता येणार

सोलापूर वृत्तसंस्था  सोलापूरांसाठी आनंदाची बातमी आहे. सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-गोवा या थेट हवाई मार्गांचे फ्लाय91 कंपनीचे तिकीट दर जाहीर झाले आहे. या नव्या सेवेमुळे सोलापूरकरांना विमान प्रवासाचा जलद आणि आरामदायी पर्याय मिळणार…

काँग्रेसच्या तोंडून बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा – पंतप्रधान मोदी

मुंबई वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रचारसभेतून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेससह…

वादळाचा हाहाकार : मुंबईत होर्डिंग कोसळून ८ ठार

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची एकीकडे धामधूम सुरू असताना महामुंबईला सोमवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. वादळामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल…
Don`t copy text!