ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Murder

धक्कादायक ! संपत्तीच्या हव्यासातून सासूने काढला सुनेचा काटा

कल्याण वृत्तसंस्था : कौटुंबिक वाद आणि संपत्तीच्या लालसेतून नात्यालाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. वालधुनी नदी पुलाखाली सापडलेल्या महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा अवघ्या २४ तासांत झाला असून, स्वतःच्या सासूनेच…

घरवाटणीच्या वादातून पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आई-वडिलांची निर्घृण हत्या

हुपरी प्रतिनिधी : घराची वाटणी करून देण्यात यावी, या कारणावरून जन्मदात्या आई-वडिलांवर खुरपं, दगड व काठीने हल्ला करून, हाताची नस काचेने कापत अत्यंत निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हुपरी शहरात घडली. शहरातील महावीर नगर येथील अल्फालाईन…

दुर्देवी : आईसमोर मुलाचा खून

सोलापूर : वृत्तसंस्था दारूच्या नशेत आईला शिवीगाळ करणाऱ्या लखन रघुनाथ गायकवाड (वय २३, रा. तोडकरवस्ती, बाळे-पुणे रोड, सोलापूर) याचा खून झाला आहे. आईच्या डोळ्यासमोर संशयित आरोपीने मुलाला बेदम मारहाण केली. यात मुलाचा मृत्यू झाला, अशी फिर्याद…

किरकाेळ कारणावरून जवानाची निर्घृण हत्या

परभणी : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात किरकाेळ कारणावरून हॉटेल मालकाशी झालेल्या वादातून महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या एका जवानाची निर्घृणपणे हत्या झाल्याची…

धक्कादायक : कोल्हापुरात मुलाने आईला संपविले

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना कोल्हापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आईची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. मोबाईलवर पत्नीशी बोलताना आई मध्येच बोलल्याच्या…

बापाची क्रूरता : तीन मुलांना विहीरीत फेकून मारले

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील झोडेगाव शिवारात धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन भावंडांचे मृतदेह विहिरीत रविवारी सायंकाळी ६.३० वाजता‎ आढळून आले आहे. शुभम संतोष ‎‎ताकवाले, अमृता संतोष ताकवाले, शिवानी संतोष…

जन्मदात्याचे कृत्य : दीड वर्षाच्या चिमुकलीला संपविले

मुंबई : वृत्तसंस्था अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीची निर्दयीपणे हत्या केल्याचा प्रकार मुंब्रा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या मुलीला कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला, असे आईवडिलांना वाटत होते. मात्र पोलीस…

अनैतिक संबंधाचा संशय : पत्नीसह प्रियकराचा खून

भंडारकवठे : वृत्तसंस्था पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीसह तिच्या प्रियकराचा कुऱ्हाडीने मारून खून केल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी (दि.१०) दुपारी बरूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील सलगरे वस्ती येथे घडली. या घटनेतील…

तरुणीचे खंडणीसाठी अपहरण नंतर खून

पुणे : वृत्तसंस्था लातूर येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका २२ वर्षांच्या तरुणीचे तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी अपहरण केले. मात्र, त्यानंतर पैसे मिळाले, तरी तरुणी घरी आपले नाव सांगेल या भीतीने तिचा खून करण्यात आला. मिळालेल्या…

माहेरचे प्रेम प्रकरण समजेल या भीतीने ६ वर्षीय मुलाला संपवले !

सोलापूर : वृत्तसंस्था माढा तालुक्यात कव्हे येथे सहावर्षीय चिमुरड्याचा २६ फेब्रुवारी २०२४ रोजी खून झाला होता. यानंतर त्याच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासात आईनेच मुलाचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.…
Don`t copy text!