ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

nagpur

शेतकरी आत्महत्यावर मुख्यमंत्री बोलणार का ? नाना पटोले संतापले !

नागपूर : वृत्तसंस्था राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून याठिकाणी सर्वच विरोधकांनी सरकारला अनेक प्रश्नावर धारेवर धरले असतांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर अवघा महाराष्ट्र पेटवण्याचा आरोप केला आहे. सत्ताधारी…

राजकारण तापल : अजित पवारांची सावध प्रतिक्रिया !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्या एंट्रीने वातावरण तापले होते. दाऊदच्या नातेवाईकांकडून मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेले माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांना सोबत…

आता नेते पटेलांवर देखील कारवाई व्हावी ; दानवेंचे गृहमंत्र्यांना पत्र !

मुंबई : वृत्तसंस्था शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांनी काढता पाय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. आता नवाब मालिक यांच्याबाबत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता प्रफुल्ल पटेल देखील चर्चेत आले…

विरोधी पक्षनेत्यांनी काढली सरकारची लाज !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार यांच्या सरकारचे हिवाळी अधिवेशण नागपूर येथे सुरु असून आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पीकविम्याच्या मुद्यावरून सभागृहात सरकारला चांगलेच धारेवर धरले. पीकविम्याच्या…

शेतकऱ्यांच्या शेडनेट आणि पशुधनाचीही नुकसानीसाठी विमा संरक्षण द्या !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनी उभारलेल्या शेडनेट आणि पशुधनाचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. परंतु कोणत्याही विमा संरक्षणाची तरतूद नसल्याने शेडनेटधारक शेतकऱ्यांना कसलीही नुकसानभरपाई मिळणार नाही. त्यामुळे…

राज्याचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून !

मुंबई : वृत्तसंस्था राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होईल. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अधिवेशन नेमके कधी सुरू होणार याबाबत गेले काही दिवस…

तरुणाला नोकरी शोधणे पडले २.८० लाखात !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक तरुण बेरोजगार असल्याने तरुण नेहमीच नोकरीच्या शोधात असतात, त्यामुळे तरुण सोशल मिडीयावर अनेक मार्गाने नोकरीचा शोध घेत असतांना एक तरुणाला मोठा फटका देखील बसला आहे. तरुणाने एका अॅपवर आपला रिझ्युम अपलोड…

पुण्यातील येरवडा तुरूंगात कारागृह पर्यटनाला सुरूवात केली जाणार – गृहमंत्री अनिल देशमुख

नागपूर : भारतात पहिल्यांदाच कारागृह पर्यटनाला सुरूवात केली जाणार आहे. महाराष्ट्राच्या पुणे येथील येरवडा तुरूंगात कारागृह पर्यटनाला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपुरात दिली. देशात…

राज्य सरकारचे सल्लागार राज्याला बुडवायला निघाले ; फडणवीसांची टीका

नागपूर : वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर आता मेट्रो ३ ची कारशेड हलविण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राज्य…
Don`t copy text!