ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Nashik

चारचाकी व बसचा अपघात : माय लेकासह लेकीचा मृत्यू

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या घटना घडत असतांना एक भीषण अपघाताची घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरा जवळील गंगाधरी जवळ घडली आहे. हा अपघात एसटी बस आणि अल्टो कारची धडक दिली असून या मध्ये अल्टो कार मधील आई वंदना संतोष…

भरदुपारी पहिलवानाची निघृण हत्या

नाशिक : वृत्तसंस्था इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील भूषण दिनकर लहामगे या पहिलवानाची अज्ञात मारेकऱ्यांनी शुक्रवारी भरदुपारी मुंबई-आग्रा महामार्गावर कोयत्याने वार केल्यानंतर गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलीस…

दोन मुलींचा खून करीत आईने संपविली जीवनयात्रा

नाशिक : वृत्तसंस्था पतीच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या लहानग्या मुलींना विष देत गळा आवळून ठार केले व नंतर स्वतःही इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अश्विनी स्वप्निल निकुंभ (३०, रा. कोणार्कनगर)…

मोठी बातमी : शेतकरी अडचणीत : कांदा लिलाव पुन्हा बंद !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यात गेल्या २५ दिवसांपासून बंद असलेला कांदा लिलाव सोमवारी पुर्ववत झालेला असताना आज पुन्हा एकदा कांदा लिलाव बंद पडला आहे. हमाल- व्यापारी यांच्या लेव्ही कपातीच्या प्रश्नावरुन सुरु असलेला वाद पुन्हा उफाळून आला आहे.…

महामार्गावर भीषण अपघात : ५ भाविक ठार तर ३ गंभीर जखमी !

नाशिक : वृत्तसंस्था नाशिक जवळ एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास नाशिकच्या दिंडोरी तालुक्यत भरधाव वाहन झाडावर आदळून अपघाताची घटना घडली. दिंडोरी रोडवर ढकांबेगावाजवळ ही अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात ५…

मंत्री भुजबळ अडचणीत : परिवारातील सदस्यांना नोटीस

नाशिक : वृत्तसंस्था महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळाप्रकरणी दोषमुक्त करण्यात आलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. एसीबीच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आम आदमी पक्षाच्या नेत्या…

खळबळजनक : चिमुकल्या बालकाला सांडपाण्यात फेकले

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी दुर्देवी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे. हलवाई मशिदी जवळ कारखान्या मागे साचलेल्या सांडपाण्याच्या जवळ खेळताना एका तेरा वर्षीय मुलाने त्याच्या समवेत खेळणाऱ्या…

जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट : पण सुदैवाने आम्ही वाचलो !

जालना : वृत्तसंस्था नाशिक दौऱ्यावर असताना माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला. तसेच अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आला, पण सुदैवाने आम्ही वाचलो, असा मोठा गौप्यस्फोट मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील…

जरांगे पाटील मंत्री भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात धडकणार !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता महाराष्ट्र दौऱ्यावर बाहेर पडले आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक या बालेकिल्ल्यात त्यांची तोफ धडाडणार आहे.…

‘आई दार उघड बये दार’ ; ठाकरेंची तुळजाभवानीला साकडे !

नाशिक : वृत्तसंस्था नाशिक ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या पराक्रमाची भूमी आहे. जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा प्रभू राम, कृष्ण आणि आदिमाया तुळजाभवानीने अवतार घेतले आहेत. सध्या महाराष्ट्राला लुटले जात आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी…
Don`t copy text!