ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

pandharpur

गुडीपाडवा व चैत्री यात्रेत पूर्णवेळ मुखदर्शन ; चैत्री यात्रेत पुरेसा व अत्याधुनिक सोई सुविधा;…

पंढरपूर : प्रतिनिधी चैत्री यात्रा दरवर्षी चैत्र शुध्द 11 कामदा एकादशी या दिवशी भरते. सन 2024 यावर्षी चैत्री यात्रा शुक्रवार, दिनांक 19 एप्रिल, 2024 रोजी आहे. तथापि, श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने सद्यस्थितीत श्रींचे…

बस व चारचाकीचा अपघात : दोन जण ठार

पंढरपूर : वृत्तसंस्था राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने कारमधील दोनजण ठार झाले. हा भीषण अपघात रविवारी (दि.२४) सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास शहरातील चंद्गभागा बसस्थानकासमोर घडला. मिळालेल्या…

पंढरीतील पांडुरंग हृदय तर अक्कलकोटचे स्वामी हा भाविकांचा आत्मा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी पंढरपूर हे महाराष्ट्राचे हृदय असून या ठिकाणी प्रकट झालेला समतेचा विचार महाराष्ट्रसह देशभर प्रवाहित झाला आहे. पंढरपूर प्रमाणे अक्कलकोट देखील श्री स्वामी समर्थांचे तीर्थक्षेत्र हे समतेचे…

आधी प्रेमविवाह नंतर महिलेच्या फिर्यादीवर नवऱ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल !

पंढरपुर : वृत्तसंस्था मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करून हीन वागणूक दिली म्हणून सवर्ण जातीच्या व्यक्तीविरुद्ध पीडित मागासवर्गीय व्यक्तीकडून अॅट्रॉसिटी कायद्याखाली फिर्याद दाखल होण्याचे प्रकार नवीन नाहीत. परंतु…

लग्नात डीजे लावणे पडले महागात : कर्णकर्कश आवाजामुळे वरपित्याचा मृत्यू !

पंढरपूर : वृत्तसंस्था शहरात सोमवार, १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास डीजेचा दणदणाट वरपित्याच्या जीवावर बेतल्याची घटना घडली. मुलाच्या हळदीच्या वरातीत वरपिता सहभागी झाले होते. मात्र डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वरपिता हे…

नववर्षाच्या पहाटे पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सजविले !

पंढरपूर : वृत्तसंस्था देशभरातील अनेक पर्यटन स्थळ व मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली असल्याने राज्यातील अनेक मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडी होती तर दुसरीकडे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सजविण्यात आले आहे.…

भरधाव वाहनाच्या धडकेत कारखान्यातील कामगार ठार !

पंढरपूर : वृत्तसंस्था साखर कारखान्यातील काम संपल्यानंतर घराकडे निघालेल्या कामगाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.१८) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर - वेळापूर मार्गावरील वाडीकुरोली येथे…

अभियंत्याने घेतली २ हजाराचा लाच ; अधिकारी अटकेत !

पंढरपूर : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी पंढरपूर ग्रामीण येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता यास २ हजार रुपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहात पकडले आहे. साईनाथ नामदेव सनगर (४०) रा.…

शिर्डी, पंढरपूरला देव दर्शनासाठी जाताय…अगोदर ही बातमी वाचा, मग जा!

मुंबई : कोरोना पार्श्वभूमीवर बंद असलेली देशभरातील अनेक धार्मिक स्थळे गेल्या ५ ते ६ महिन्यानंतर सुरु करण्यात आले आहे. कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देऊन दर्शन दिले जात आहे. दरम्यान, शिर्डी आणि पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या…

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके बिनविरोध

पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या सुपुत्राची वर्णी लागली आहे. भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. श्री विठ्ठल…
Don`t copy text!