पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये उद्यापासून संचारबंदी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
सोलापूर : कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये उद्या, मंगळवार (दि. 24) रात्री 12.00 वाजल्यापासून ते 26 नोव्हेंबरच्या रात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात…