ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Pm narendra modi

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली वृत्तसंस्था  दिल्लीमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शरद पवार यांनी त्यांची ही भेट राजकीय नसल्याचे  सांगितलं आहे. शेतीच्या विषयाशी संबंधित ही भेट होती. …

मोदींच्या सभेपूर्वी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांना केले स्थानबद्ध

नाशिक : वृत्तसंस्था लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज नेते राज्यात प्रचार करीत आहे. यात पंतप्रधान मोदींची देखील सभा होत असून आज नाशिकमध्ये देखील सभा होत आहे. पण या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा…

पंतप्रधान मोदी आज भरणार उमेदवारी अर्ज : १२ मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभर लोकसभा निवडणुकीसाठी अनेक राज्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी एनडीएमध्ये समाविष्ट सर्व पक्षांचे नेते उपस्थित…

थेट पंतप्रधान मोदींनी दिली शरद पवारांना ऑफर !

नंदुरबार : वृत्तसंस्था शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आत्मसन्मान गमावून त्यांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यापेक्षा सन्मानाने अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षांत विलीन करावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

मोदींनी कुठे कुटुंब सांभाळलं ; शरद पवारांचे उत्तर

मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात जोरदार सभा होत आहे. या सभेतून पंतप्रधान मोदी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडत आहे तर विरोधक देखील त्यांच्यावर सवाल करीत आहे. शरद…

गांधींची चायनीज गॅरंटी तर मोदींची भारतीय गॅरंटी ; अमित शाह

सांगली: वृत्तसंस्था या लोकसभा निवडणुकीत दोन भाग झाल्याचे दिसत आहे. एका बाजूला राममंदिर बनवणारे, ३७० कलम हटवून देशाला सुरक्षित बनवणारे, आर्थिक स्थैर्य निर्माण करणारे आहेत, तर दुसऱ्या बाजूला राममंदिराला विरोध करणारे, व्होट फॉर जिहाद…

मोदींचे उफाळून आलेले प्रेम खोटं ; राऊतांची जोरदार टीका

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभेच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर असून ते ठाकरे गटासह महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडत असून त्यांच्या टीकेला देखील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत जोरदार प्रतिउत्तर देत आहेत.…

काँग्रेस आणि समस्या हे जुळे भाऊ ; पंतप्रधान मोदी

लातूर : वृत्तसंस्था जनतेच्या अडचणी न सोडवता त्या तशाच लटकवून ठेवण्यात काँग्रेस पक्षाला जास्त आनंद मिळतो, महाराष्ट्राचा पाणीप्रश्न रेंगाळत ठेवला. काँग्रेस आणि समस्या हे जुळे भाऊ आहेत. भाजपने हर घर जल योजनेतून घरोघरी नळाद्वारे शुद्ध पाणी…

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी सोलापुरात वाहनतळांची व्यवस्था

सोलापूर : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी (दि.२९) सकाळी ११ वाजता होम मैदान येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी शहरात विविध ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी या ठिकाणी दुचाकी आणि चार चाकी…

पंतप्रधान मोदींची सभा : सोलापुरातील या मार्गावरील वाहतूक राहणार बंद : यशवंत गवारी

सोलापूर : प्रतिनिधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष प्रचारासाठी सोमवारी, २९ एप्रिल रोजी होम मैदान येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. प्रधानमंत्री मोदी यांच्या सुरक्षिततेच्या कारणांस्तव होम…
Don`t copy text!