विरोधकांच्या इंजिनमध्ये परिवारालाच जागा ; फडणवीस
जळगाव : वृत्तसंस्था
पंतप्रधान मोदी हे युतीचे इंजिन आहेत. मोदींच्या रेल्वेत शेतकरी, शेतमजूर, महिला अल्पसंख्याक, भटके विमुक्त, ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे. परंतु विरोधकांच्या रेल्वेला प्रत्येक जण स्वतःला इंजिन समजून घेत असून…