ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Pm narendra modi

पंतप्रधान मोदींना लोक घाबरायला लागले ; संजय राऊत

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था संजय राऊत यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर मधील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.…

आता दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं जातं ; पंतप्रधान मोदी आक्रमक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पक्षाच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असून आज उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी तत्कालीन काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला.…

मोदींच्या कार्यकाळात जगात वाढला देशाचा आत्मसन्मान !

हिंगणघाट (वर्धा) : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश संपूर्ण जगात विकसित भारत म्हणून ओळखला जात असून विकसित भारतासाठी महाराष्ट्रानेही योगदान द्यावे, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी…

‘इंडिया’ आघाडी द्वेष – पसरवणाऱ्या शक्तींचा अड्डा ; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसप्रणीत 'इंडिया' आघाडी सनातन धर्म संपवण्याची भाषा करीत आहे. भारतात आणखी एकदा फूट पाडण्याचा त्यांचा मानस आहे. दक्षिण भारत वेगळा करण्याची वक्तव्ये काँग्रेसने केली. त्यामुळे 'इंडिया' आघाडी ही भ्रष्ट व देशात…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणली विकासाची गंगा !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे विकासपुरुष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी विकासाची गंगा आणली आहे, असे प्रतिपादन भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी…

विरोधक सीएएबाबत अफवा पसरवताय ; पंतप्रधान मोदी

कुचबिहार : वृत्तसंस्था नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (सीएए) विरोधक अफवा पसरवत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्याच वेळी भारताबाबत जिव्हाळा असलेल्या लोकांना नागरिकत्व देणे ही मोदीची गॅरंटी असल्याचेही ते म्हणाले.…

मोदींनी केले आवाहन : विजयाचे सर्व विक्रम मोडणार !

लखनौ : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आपल्या बुथवरील जुने सर्व विक्रम मोडित काढण्याचा संकल्प करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह…

आता भ्रष्टाचारावर तीव्रतेने प्रहार ; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तराखंड व राजस्थानातील प्रचारसभांमधून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांना लक्ष्य करत आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचारावर अधिक तीव्रतेने प्रहार करण्यात येणार…

तिसऱ्या टर्ममध्ये विजेचे बिल शून्य व्हावे ; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तराखंड येथे लोकसभा निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली सभा घेतली. उत्तराखंडच्या रुद्रपूरमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. भारताला जगातील तिसरी…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून औद्योगिक विकास करण्यास देणार सर्वोच्च प्राधान्य

सोलापूर : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोलापूरचा औद्योगिक विकास करण्यास आपले प्राधान्य राहील असा मानस सोलापूर लोकसभेचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांनी व्यक्त…
Don`t copy text!