ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Pm narendra modi

दुधनी रेल्वे स्टेशनचे होणार नूतनीकरण, पायाभरणी समारंभ उत्साहात

दुधनी : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ४१ हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा केली. अमृत भारत स्टेशन योजनेतंर्गत एकूण ५५३ स्टेशन्सची पुनर्बांधणी केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ५६ तर सोलापूर विभागातील चार रेल्वे…

मोदींचे कार्यकर्त्यांना आवाहन : ३७० जागा हीच खरी मुखर्जीना श्रद्धांजली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ३७० जागा जिंकून देण्यासाठी तन-मनाने झटण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी कार्यकर्त्यांना केले. या ३७० जागा हीच पक्षाचे विचारक श्यामाप्रसाद मुखर्जीना श्रद्धांजली…

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागाची प्रगती : आप्पासाहेब पाटील

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी मागच्या दोन टर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भारताची प्रगती होत असून केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत.या गाव चलो अभियानातून आम्ही देखील मतदारांपर्यंत भाजपचे…

…तेव्हा मोदींचे स्मरण होणार नाही ; खा.राऊतांचे टीकास्त्र

मुंबई : वृत्तसंस्था देशातील अनेक पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहे. तर अनेक विरोधक भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडत आहे. सध्या राज्यातील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल करीत पंतप्रधान…

पंतप्रधान मोदींची माहिती : नेते अडवाणी यांना भारतरत्न देणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सोशल मीडियावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर ते दुसरे भाजप नेते…

एनसीसी देशाला नव्या उंचीवर नेणार : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्याच्या पिढीला 'जेन झेड' म्हटले जाते. पण ही खऱ्या अर्थाने अमृत पिढी असून, ती देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. यंदाचा प्रजासत्ताक दिन ७५ वा आहे. हा दिन…

अयोध्याहून परतल्यावर पंतप्रधान मोदींनी घेतला मोठा निर्णय : एक कोटी जनतेला होणार फायदा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्या येथे प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर दिल्लीत परताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा केली आहे. देशातील नागरिकांच्या…

शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले : पंतप्रधान मोदी

अयोध्या : वृत्तसंस्था देशभरात गेल्या दोन दिवसापासून दिवाळी सुरु असून आज अयोध्या येथे प्रभू श्री रामांची स्थापना झाली असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामभक्तांना मार्गदर्शन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

अयोध्येत रामलल्लाची स्थापना : पंतप्रधान मोदींनी अर्पण केले चांदीचे छत्र

अयोध्या : वृत्तसंस्था देशभरातील रामभक्तांचे लक्ष लागून असलेल्या अयोध्या येथे आज राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा विधीवत पूर्ण झाली आहे. श्रीराम विग्रहाचे प्रथम दर्शन झाले आहे. त्यांच्यासोबत गर्भगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे…

पंतप्रधान मोदी पुन्हा निवडून येणार : हॉलीवूड अभिनेत्री केले कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी आणि अमेरिका व आफ्रिकन देशांतील संबंधांसाठी 'सर्वात चांगले नेते' असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री व गायिका मेरी मिलबेन यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीतही मोदी…
Don`t copy text!