ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Pm narendra modi

३००० कोटींचे धन जनतेला परत करणार ; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पश्चिम बंगालमधील गरिबांचे लुटलेले व अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केलेले तब्बल ३००० कोटींचे धन आम्ही जनतेला परत करणार आहोत. हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहोत, असे पंतप्रधान…

भूतानचा सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भूतानने 'ऑर्डर ऑफ द डुक ग्याल्पो' या आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले. हा पुरस्कार प्राप्त करणारे मोदी हे पहिले विदेशी नेते आहेत. यापूर्वी मोदींना १२ हून अधिक…

मोदींचा अॅक्शन प्लान : ‘विकसित भारत २०४७’चा आराखडा तयार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांना नवीन सरकारच्या पहिल्या १०० दिवसांची आणि पुढील पाच वर्षांची रूपरेषा तयार करण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवारी सकाळी केंद्रीय…

पंतप्रधानांची मोठी घोषणा : देशात सीएए लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्राने सोमवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदाची (सीएए) अधिसूचना जारी केली. याअंतर्गत पाक, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायाच्या…

मोदींनी दिले महिलांना भेट : सिलिंडरची किमती इतक्या रुपयांनी केली कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी काळात देशातील लोकसभा निवडणूक येत आहे. त्यापूर्वी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती 100…

ठाकरेंचा पंतप्रधान मोदी, शहांवर जोरदार हल्लाबोल

लातूर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून त्यापुर्विच एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या देखील फैरी सुरु झाल्या आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज पक्षप्रमुख उद्धव…

पंतप्रधान मोदींनी ‘गॅरंटी’ हा शब्द चोरला

नंदुबार : वृत्तसंस्था कर्नाटक विधानसभा निवडणुकीत खासदार राहुल गांधी यांनी वापरलेला 'गॅरंटी' हा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोरल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे केला. केंद्र व राज्य सरकारने…

पाण्याखालून धावणारी देशातील पहिली मेट्रोचे मोदींचे हस्ते आज उद्घाटन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही वर्षापासून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे त्यात एक म्हणजे देशात सर्वात पहिल्यांदा मेट्रो सेवा सुरू करुन इतिहास रचणारे कोलकाता शहर आता एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे.…

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात राहुल गांधीचा प्रचार

यवतमाळ : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राज्यात विकास कामांचे उदघाटन करीत असतांना आज दि.२८ रोजी यवतमाळमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. महिला मेळाव्याचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या या…

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवार 28 रोजी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकास योजना चे लोकार्पण तसेच केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी सन्मान योजना लाभाचे वितरण…
Don`t copy text!