घराघरात रामज्योती लावा : पंतप्रधान मोदींचे सोलापूरवासियांना आवाहन
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र…