ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

police

भरदुपारी शिर्डीत गोळीबार ; परिसरात खळबळ

अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच आज गुरुवारी शिर्डी शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडली. भर दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनूसार संशयिताने दोन…

सोलापूर : हातभट्टयांवर धाड : साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी सकाळच्या सुमारास मुळेगाव तांडा, वडजी तांडा व बक्षीहिप्परगा तांडा आठ परिसरात टाकलेल्या छाप्यात गुन्ह्यात १६ हजार ४०० लिटर रसायनासह ४०० लिटर हातभट्टी दारू जप्त केली. सविस्तर वृत्त…

थरारक : सहा वर्षाच्या चिमुकलीला फासावर लटकवत पित्याने संपविले जीवन

लातूर : वृत्तसंस्था पोटच्या एकुलत्या एक सहा वर्षांच्या चिमुकलीला राहत्या घरीच गळफास देऊन निर्दयी पित्याने स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लातूरच्या मोतीनगर भागात बुधवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. आर्थिक विवंचनेतून…

सोलापुरातील सराईत गुन्हेगार गायकवाड दोन जिल्ह्यातून तडीपार

सोलापूर : प्रतिनिधी शहरातील काही परिसरात गुंडगिरी, शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करुन नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार शुभम सिध्दाराम गायकवाड (वय २९) याच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यास पोलीस…

मैत्रिणीसाठी विद्यार्थ्यांनी केला १५ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात गेल्या काही महिन्यापासून अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रीच्या वादातून एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. झोपेत असतानाच मुलावर…

‘स्पा’च्या नावाखाली नको ते धंदे ; पोलिसांनी केला पर्दाफाश

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक बातमी पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे. ‘स्पा’च्या नावाखाली देहविक्रय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून ही…

अक्कलकोट रोड धाडसी घरफोडी : साडेचार लाखांचा ऐवज लंपास

सोलापूर : प्रतिनिधी शहरापासून पाच ते सहा किलोमीटरवर असलेल्या बाळे गावात गेल्या आठ दिवसापासून चोरट्याने धुमाकूळ घातला असून, खंडोबा मंदिर बाळे जवळ राहणाऱ्या गणेश कोरडे या व्यक्तीच्या घरी मोठी घरफोडी झाली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात…

गोळी झाडली नंतर कोयत्याने वार करीत एकाचा खून !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आलाय. अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंदापूर शहरातील…

सोलापुरात घेतली परिवहन अधिकाऱ्याने ४ हजारांची लाच

सोलापूर : प्रतिनिधी बस डेपोतून केलेली बदली रद्द करण्यासाठी चार हजाराची लाच स्वीकारणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र…

३६ लाखांची फसवणूक : दोघाविरोधात गुन्हा दाखल

सोलापूर : प्रतिनिधी ३६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १३ जून २०२२ ते आजतागायत घडली. या प्रकरणी आदित्य पुरुषोत्तम पडसलगी (वय-२९, रा. पद्मानगर, न्यू पाच्छा पेठ)…
Don`t copy text!