ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

police

माथेफिरूने केली दोन सख्या भावांची हत्या

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच पालघरमधील कुडण येथे एका माथेफिरू व्यक्तीने दोघांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भीमराव पाटील (72) आणि मुकुंद पाटील (80)या…

सराईत गुन्हेगारांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : प्रतिनिधी मित्रास भेटून रात्री घराकडे चाललेल्या इसमास अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून मोटरसायकलवरून पोबारा करणाऱ्या सराईत चोरटयास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. २३ फेब्रुवारी रोजी फिर्यादी रमेश नंदीमठ हे…

कोंबड्यांच्या झुंजीवर लाखोंचा सट्टा

कोल्हापूर : वृत्तसंस्था यमगे, ता. कागल गावच्या हद्दीत गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडाचा माळा वर कोंबड्यांच्या झुंजी लावण्याचा प्रकार उघडकीस आला, या बेकायदेशीर झुंजी लावून त्यावर लाखो रुपयांचा सट्टा लावला जात होता. या…

चोरीचे पाच गुन्हे उघड ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : प्रतिनिधी गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळयातील मंगळसूत्र चोरीचे दाखल गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. या पथकाने गड्डा यात्रेत चोरीस गेलेले मंगळसूत्र आणि चोरीस गेलेल्या ५ मोटरसायकली हस्तगत केल्या. एक विधी…

अखेर शिंदे गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल

बुलढाणा : वृत्तसंस्था शिवजयंतीनिमित्त एका स्थानिक वाहिनीला मुलाखत देताना १९८७ मध्ये वाघाची शिकार केल्याचे वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले होते त्याची वनविभागाने गंभीर दखल घेत गायकवाड यांच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.…

तलावात ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली : २४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील उत्तर प्रदेश राज्यातील कासगंज येथे दि.२४ रोजी शनिवारी एक मोठी भीषण घटना घडली. येथील तलावात ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रॉलीमध्ये 54 लोक होते. सध्या घटनास्थळी बुलडोझरच्या…

छत्रपती संभाजीनगरात पोलिस आयुक्तांची कार फोडली

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी वाढत असतांना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस आयुक्तांची कार फोडल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य दरवाजाही फोडण्यात आल्याचं सांगण्यात आलं…

पत्नीच्या चारित्र्यावर संशय : पतीसह चौघाविरोधात गुन्हा

सोलापूर : प्रतिनिधी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पट्ट्याने मारहाण करत तलाक दे असे म्हणून माहेरी हाकलून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या…

धक्कादायक : नशेखोरांनी केली महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना २० रोजी भाईंदरच्या धारावी परिसरात अमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस पथकावर अचानक नशेखोरांनी हल्ला चढवला. यावेळी एका महिला पोलीस…

सोलापुरातून एक कोटींचा गांजा जप्त : चौघांना अटक

सोलापूर : प्रतिनिधी ओरिसा, आंध्रप्रदेश येथून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कोंडी गावाच्या हद्दीत सिद्धेश्वर हॉटेलजवळील पुलावर पाठलाग करून अटक केली. त्यांच्या ताब्यातून ५६४ किलो…
Don`t copy text!