ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

politics

निवडणुकीसाठी महायुती मैदानात : राज्यभरात होणार कार्यकर्ते मेळावे !

मुंबई : वृत्तसंस्था देशात यंदाच्या वर्षी लोकसभासह विधान सभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी सर्वच पक्षांनी राजकारण तापविले आहे. यासंदर्भात तिनही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आगामी काळातील महायुतीच्या…

बदलत्या राजकारणामुळे निष्ठावानांचा ‘कट्टरपणा’ हरवतोय

अक्कलकोट : मारुती बावडे पूर्वी अक्कलकोट तालुक्याच्या राजकारणात सत्तेसाठी एक प्रकारची तीव्र स्पर्धा असायची.आता मात्र कोण कुठे आहे आणि काय करतोय हे सांगणे कठीण झालेले आहे.या बदलत्या राजकारणाच्या 'ट्रेंड' मुळे राजकारणाची व्याख्याच बदलुन…

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अमित ठाकरेंकडे ‘या’ भागाची जबाबदारी

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश करून २४ तास उलटण्याआधीच ज्येष्ठ नगरसेवक मंदार हळबे यांनी भाजपामध्ये प्रवेश करत मनसेला खिंडार पाडलं. दरम्यान,…

मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही, राऊतांचे वक्तव्य म्हणजे अज्ञान दाखवणारे ; नारायण राणे

सिंधुदुर्ग : वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळावी यासाठी राणे काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर सातत्याने फोन करत होते, हा शिवसेनेचा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी फेटाळून लावला आहे . मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही, असा खुलासा राणे यांनी…

भाजपनेच कंगनाला महाराष्ट्राची बदनामी करण्याची सुपारी दिली ; कॉंग्रेस नेत्याचा घणाघात

मुंबई – राज्यातील आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील टीकाटिप्पणी गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहे. या राजकीय जुगलबंदीत मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटी देखील सहभाग घेताना दिसत आहे. खासकरून अभिनेत्री कंगना रनौत सतत महाराष्ट्र…

नामवंत हॉटेल व्यवसायिक व उद्योगपती महिबूब शेख यांचा सेनेत प्रवेश

अक्कलकोट (प्रतिनिधी) : तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील नामवंत हॉटेल व्यवसायिक व उद्योगपती महिबूब शेख यांनी ना.शंभूराजे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर येथे बुधवारी शिवसेनेत आपल्या समर्थकांसह प्रवेश केले. ना.शंभूराजे देसाई हे सोलापूर…

शिवसेनेला धक्का ; माजी आ.बाळासाहेब सानप पुन्हा भाजपमध्ये करणार प्रवेश

नाशिक : आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. बाळासाहेब सानप दुपारी 12 वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र…

ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली म्हणून इथपर्यंत येता आलं ; शरद पवार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसनिमित्ताने मुंबईत अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. “मी ५० वर्षांपासून राजकारणात काम करतोय. ही संधी…

एक दिवस ईडीच भाजपला संपवणार : धनंजय मुंडेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

पुणे : शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. एक दिवस हे ईडीच भारतीय जनता पक्षाला संपवल्याशिवाय राहणार नाही, हे माझे वाक्य लिहून घ्या, असे…

रजनीकांतची राजकीय कारकीर्दीविषयी मोठी घोषणा

नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 साठी आपल्या राजकीय कारकीर्दीविषयी मोठी घोषणा केली आहे. अभिनेते रजनीकांत यांनी प्रत्यक्ष राजकारणात येण्याचं पक्कं केलं आहे. ते आपल्या नव्या पक्षाची…
Don`t copy text!