शिवसेनेच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांचे शिवसेनेने अवमूल्यन केले ; प्रविण दरेकर
मुंबई : शिवसेनेच्या ज्या महिला आघाडीने शिवसेनेचे जीवापाड काम केले, रस्त्यावर उतरुन शिवसेनेसाठी लाठया काठ्या खाल्या. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी महिला आघाडीचा सन्मान केला होता. पण उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवसेनेच्या…