ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Pune

“दादा, तुम्ही कोरोनाची लस केव्हा घेणार? अजित पवार म्हणाले…

पुणे । देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस यांनाच कोरोना लस दिली जात आहे. दरम्यान, कोरोना लसीकरणााला अल्प प्रतिसाद मिळत आहे. राज्यात लसीकरणाच्या पहिल्या दिवशी अपेक्षेच्या…

पालखी मार्गांची कामे 31 मार्च अखेर पूर्ण करा ;- उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे 31 मार्चअखेर पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. येथील ‘व्हीव्हीआयपी’ सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार…

समकालीनता हे साहित्याचं मूल्य- स्वामी गोविंददेव गिरी

पुणे : समकालीनता हे उच्चप्रतीच्या साहित्याचे मूल्य असते. असे समकालीन साहित्य लिहिण्याची प्रेरणा साहित्यिकांनी घ्यावी, असे प्रतिपादन श्री रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी पुण्यात बोलताना केले. चपराक…

सामूहिक कार्यक्रमामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व हातांची स्वच्छता तसेच सामूहिक कार्यक्रमामध्ये  नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे…

पुण्यातील शनिवार वाडा अखेर पर्यटकांसाठी खुला

पुणे | तब्बल ८ महिन्यांच्या लॉकडाऊननंतर पुण्यातील शनिवार वाडा अखेर पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शनिवार वाडा खुला करण्याचा पुरातत्व विभागाने निर्णय घेतला आहे.  शहरातील इतर स्थळेही खुली करण्याची मागणी…

आजपासून पुण्यातल्या शाळा सुरू

पुणे –  पुणे महापालिकेच्या हद्दीतील शाळा आजपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पहिल्या दिवशी महापालिकेच्या 44 आणि खासगी 22 अशा 66 शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. शाळा सुरु करण्यासाठी पालकांची लेखी संमती असणं बंधनकारक करण्यात…

अबब..! तब्बल १२५ फुटी आणि साडे सहा हजार कार्यकर्त्यांचे फोटो असलेला ‘बॅनर’

पुणे | हौशी कार्यकर्ते आपण नेहमीच पाहतो. अशाच काही हौशी कार्यकर्त्यांनी केलेल्या पोस्टर बाजीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात करण्यात आलेल्या भन्नाट बॅनरबाजी सध्या चर्चेचा विषय बनला आहे. राष्ट्रवादी…

पुण्यातील रयत शिक्षण संस्थेच्या सचिवाचा राजीनामा

पुणे | आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत संस्थेच्या सचिव कराळे यांनी पुण्यात राजीनामा दिला आहे. त्यानंतर खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची बैठक पार पडणार आहे. शरद पवार डॅमेज कंट्रोल करण्यासाठी साताऱ्यात…

मुख्यमंत्री ठाकरेंचा उद्या सातारा, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यांचा दौरा ; असे आहे नियोजन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (गुरूवार दि. १० डिसेंबर) सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोयनेच्या पोफळी जलविद्युत प्रकल्पाची तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेची पाहणी…

पुण्यात नाट्यगृहे उघडण्यास परवानगी, प्रेक्षकांनी केले स्वागत

पुणे,दि.६ : लॉकडाउन नंतर सरकारने काही बंधने घालून सिनेमा गृह आणि नाट्यगृह उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर सिनेमागृह काही प्रमाणात उघडली परंतु प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता त्यानंतर महाराष्ट्रातील नाट्यगृह उघडण्यास…
Don`t copy text!