“आर आर पाटलांनी केसानं गळा कापला”; अजित पवारांचे खळबळजनक वक्तव्य

तासगाव  वृत्तसंस्था  राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून प्रचार सभा सुरु झाल्या आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते आर. आर पाटील यांनी आपला केसानं गळा कापला असा खळबळजनक आरोप तासगाव इथल्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी आपल्यावर झालेल्या ७० हजार कोटींच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना हा … Read more

अक्कलकोट येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आर.आर पाटील यांना अभिवादन

  अक्कलकोट, दि.१६ : लोकनेते स्व.आर.आर पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात अककलकोट शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी सोलापूर जिल्हा सरचिटणीस प्रा. प्रकाश सुरवसे यांनी आबा राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री असताना राज्याच्या हितार्थ केलेल्या भरीव कामावर प्रकाश टाकला.डान्स बार बंदी , मोठ्या प्रमाणात पोलीस भरती , … Read more