ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

rahul gandhi

टेम्पो भरून पैसे पाठविले असावे ; राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अदानी, अंबानी यांनी काँग्रेसला टेम्पो भरून पैसे पाठविले असावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे असेल तर त्यांनी सीबीआय, ईडीमार्फत चौकशी करावी, असे आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी दिले.…

भाजपला यंदा १५० जागादेखील मिळणार नाही ; गांधींचा हल्लाबोल

अलीराजपूर : वृत्तसंस्था भाजपाने राज्यघटना बदलण्याच्या हेतूने '४०० पार'चा नारा दिला आहे. परंतु ४०० जागा तर सोडा, भाजपला यंदा १५० जागादेखील मिळणार नाहीत, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला. यंदाची निवडणूक ही…

महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी १ लाख रुपये तर शेतकऱ्यांना एक लाख रुपये व नवीन आयोग करणार : राहुल…

सोलापूर : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी,आरएसएस आणि भाजपापासून संविधानाला धोका आहे पंतप्रधान मोदी यांचे संविधानावर आक्रमण झाले आहे.त्यामुळे इंडिया आघाडी संविधान वाचविण्यासाठी तर एनडीए संविधान बदलण्यासाठी सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत…

सोलापुरात राहुल गांधी यांची २४ रोजी सभा : माजी गृहमंत्र्यांनी केली पाहणी

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर लोकसभा निवडणूक काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचाराचा झंझावात सुरू असून सोलापूरची लेक म्हणून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. या…

राज्यातील प्रचारात राहुल गांधींची होणार एन्ट्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुक सुरु झाली असून महाराष्ट्रात देखील लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात होणाऱ्या पाच लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

‘या’ मतदार संघातून कॉंग्रेसचे नेते गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी त्यांनी बहीण प्रियंका गांधी यांच्यासोबत रोड शो केला. यावेळी राहुल यांनी परिसरातील…

भाजपचे आश्वासन दिशाभूल करणारे – राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रातील सत्तारूढ भाजपने देशातील तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन त्यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. रोजगाराच्या मुद्यावरून आमच्याशी…

हिंदुस्थानचा आवाज म्हणजेच काँग्रेसची गॅरंटी ; राहुल गांधी

मुंबई : प्रतिनिधी भारत जोडो यात्रेतून लोकांशी संवाद साधल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे दिसले, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रेत न्याय हा शब्द जोडला. या यात्रेतून पाच घटकांना गॅरंटी देण्यात आली आहे. ही गॅरंटी काँग्रेस…

दिग्गज नेत्यांच्या उपस्थिती राहुल गांधींची मुंबईत आज सभा

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरु झाली असून मुंबईतील शिवाजी पार्कवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज जाहीर सभा होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली आहे. या यात्रेचा समारोप आज शिवाजी पार्कवर होणार आहे.…

राहुल गांधींची हाक : तर शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करणार

नाशिक : वृत्तसंस्था बड्या उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाते मग, या शेतकऱ्यांचे कर्ज माफ का होऊ शकत नाही, असा प्रश्न करीत केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल, या देशात प्रथमच…
Don`t copy text!