ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Raj Thackeray

मनसे एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही..

मुंबई वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  त्यात मनसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे.  कोपरी पाचपाखाडी मतदार…

मोठी बातमी : उज्ज्वल निकम यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना एक मोठी बातमी समोर आली आहे. आज भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उज्ज्वल निकम…

अदानी- शरद पवारांची भेट झाली अन् वीज बिलमाफी रद्द ; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई – लॉकडाऊनमध्ये राज्यातील सर्वसामान्य जनतेला वीज कंपन्यांकडून वीज बिलं वाढवून देण्यात आली. वाढीव वीज बिलं माफ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष रस्त्यावर उतरला होता. वीज बिलात सवलत देण्यात येईल, अशी घोषणाही करण्यात आली. मात्र…

टोलनाक्याची तोडफोड केल्याप्रकरणी राज ठाकरेंना न्यायालयाकडून जामीन मंजूर

नवी मुंबई : वाशी येथील टोलनाक्याची तोडफोड केल्याप्रकरणी बेलापूर न्यायालयाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 5 मे रोजी होईल. पुढील सुनावणीच्या वेळी राज…

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अमित ठाकरेंकडे ‘या’ भागाची जबाबदारी

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश करून २४ तास उलटण्याआधीच ज्येष्ठ नगरसेवक मंदार हळबे यांनी भाजपामध्ये प्रवेश करत मनसेला खिंडार पाडलं. दरम्यान,…

तरीही मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाचं; संजय राऊतांचा मनसेला टोला

मुंबई महापालिका निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी असतानाच वातावरण तापलं आहे. कारण शिवसेनेचा सर्वात मोठा गड अर्थात मुंबई महानगरपालिका आणि हाच गड उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरावून घेण्यासाठी भाजपने आत्तापासून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.…
Don`t copy text!