आ. रणजीतसिंह मोहिते पाटलांना आणखी एक धक्का
सोलापूर वृत्तसंस्था भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ झालीय. त्यांच्या विरोधात पक्षाकडून कारवाईला सुरूवात झाली आहे. भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात आता सहकार विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्यावर ठपका ठेवला असल्याने त्यांना त्यांच्या शंकर सहकारी साखर कारखाना संचालक पदावरून … Read more