अक्कलकोटला आमदार कल्याणशेट्टी यांच्या रूपाने मंत्रीपदाची लॉटरी ?
अक्कलकोट, वृत्तसंस्था
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश प्राप्त झाल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता लागली आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव आघाडीवर…