संपात पडली फुट : पेट्रोल-डिझेलची निर्माण झाली टंचाई !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विदर्भ आणि कोल्हापूरमधील ट्रक चालकांनी संप मागे घेतला आहे. परंतु राज्यातील इतर ठिकाणी संप सुरुच आहे. पहिल्या दिवशी राज्यातील ट्रकचालकही सहभागी झाले होते. राज्यातील टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे.…