संजय राठोड मला भेटले तर त्यांना सांगेल…; अजित पवारांचे मोठे विधान

मुंबई: बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणी पूजा चव्हाण याने पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. पूजा चव्हाणच्या अत्म्हत्येशी शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांचा संबंध जोडला गेला आहे. संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी समोर आली आहे. विरोधकांनी यावरून सरकारला लक्ष केले आहे. संजय राठोड हे गायब झाले असून त्यांना शोधण्यासाठी … Read more

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: पोलिसांनी ‘त्या’ दोघांना घेतले ताब्यात

पुणे: बीड जिल्ह्यातील परळी येथील मूळ रहिवासी असलेल्या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. पूजा चव्हाणच्या आत्महत्येमागे विदर्भातील शिवसेना नेते मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले आहे. पूजा चव्हाणच्या मित्राशी झालेल्या संभाषणाचे ऑडीयो क्लिप व्हायरल झाले आहे. मंत्री संजय राठोड यांचा आवाज असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर ११ दिवसांनी पोलिसांनी दोन जणांना … Read more

दबावाचा प्रश्नच नाही, मंत्री राठोड यांची चौकशी होणार

मुंबई: बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. आत्महत्या प्रकरणाशी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजपसह विरोधकांनी केला आहे. सोमवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ‘कुणाच्या दबावाचा प्रश्नच नाही, संजय राठोडबाबत नियमानुसार चौकशी होणार, सत्य बाहेर येणार. चौकशीत जे … Read more