तुपकरांच्या कानाखाली मारू ; शिंदे गटाच्या आमदाराचे वक्तव्य
बुलढाणा : वृत्तसंस्था
देशात आगामी काळात लोकसभा निवडणूक जवळ येत असतांना राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे नेहमीच विविध आंदोलन करून…