संतोष देशमुख प्रकरणी एका अधिकाऱ्यासह दोघांना SIT मधून हटवलं
बीड वृत्तसंस्था
राज्य सरकारने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजे SIT ची स्थापना केली आहे. या SIT मधून तीन अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. वाल्मिक कराड सोबत फोटो काढणे त्यांना भोवले आहे.…