भाविकांसाठी संतोषकुमार इंगळे यांच्यातर्फे नाष्टाची सोय

अक्कलकोट वृत्तसंस्था  त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने पुण्याहून अक्कलकोटकडे स्वामी समर्थ दर्शनासाठी पालखी सोहळा निघाला असून, या यात्रेत सहभागी भाविकांसाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोषकुमार इंगळे यांनी कर्जाळ येथे महामार्गावर स्वामी वाडा या हॉटेलवर चहा, पाणी आणि नाष्ट्याची सोय केली आहे. भाविकांना या सोहळ्यात अक्कलकोटपर्यंतच्या प्रवासात कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी विश्रांतीसाठी थांबा आणि … Read more