शिंगाड्याची शेव खाल्याने १० जणांना विषबाधा

नागपूर : वृत्तसंस्था शिंगाड्याच्या पिठाची शेव खाल्ल्याने तीन महिलांसह सात पुरुष अशा एकूण १० जणांना गुरुवारी विषबाधा झाली आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, मिहानमधील एका प्रतिष्ठित फार्मा कंपनीत काम करणाऱ्या १० कर्मचाऱ्यांनी कंपनीमधीलच कॅन्टीनमधील शिंगाड्याच्या पिठाची शेव खाल्ली. त्यानंतर तीन ते चार तास होताच सर्वांनाच मळमळ, उलट्या, पोटदुखीचा त्रास सुरू … Read more