स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

पुणे : वृत्तसंस्था जी आणि आयआयटी परिक्षेची पुर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातून समोर आला आहे. खेड तालुक्याच्या कडूस येथील दक्षणा फाऊंडेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून २७विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, कडुस येथील दक्षणा फाऊंडेशनमध्ये देशातील विविध राज्यातून JEE आणि IIT अशा विविध पूर्वपरीक्षांच्या … Read more

महाप्रसादातून २०० जणांना विषबाधा तर एकाचा मृत्यू

महाप्रसादातून २०० जणांना विषबाधा तर एकाचा मृत्यू चंद्रपूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील भद्रावती येथे नवस पूर्ण झाल्यानिमित्त महाकाली मंदिरात आयोजित महाप्रसादातून २०० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची घटना माजरी कॉलरी येथे घडली. यापैकी एकाचा मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे कि, माजरी येथील बुल्लू राम यांनी नवस पूर्ण झाला म्हणून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. रात्री १०:३० … Read more

शिंगाड्याची शेव खाल्याने १० जणांना विषबाधा

नागपूर : वृत्तसंस्था शिंगाड्याच्या पिठाची शेव खाल्ल्याने तीन महिलांसह सात पुरुष अशा एकूण १० जणांना गुरुवारी विषबाधा झाली आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, मिहानमधील एका प्रतिष्ठित फार्मा कंपनीत काम करणाऱ्या १० कर्मचाऱ्यांनी कंपनीमधीलच कॅन्टीनमधील शिंगाड्याच्या पिठाची शेव खाल्ली. त्यानंतर तीन ते चार तास होताच सर्वांनाच मळमळ, उलट्या, पोटदुखीचा त्रास सुरू … Read more

महाप्रसादाच्या भगरीतून ६५० जणांना विषबाधा

हिंगोली : वृत्तसंस्था महाप्रसादातील भगर खाल्ल्याने लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील ४६७ जणांना विषबाधा झाली आहे. याशिवाय परभणी, बीड, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातही असे प्रकार घडले आहेत. पाच जिल्ह्यात एकूण ६५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या. लातुरमधील देवणी तालुक्यातील वागनाळवाडी व खरबवाडी (गुरधाळ) येथे ४४३, तर हिंगोलीतील खुडज (ता. सेनगाव) येथील २४ भाविकांना भगर … Read more

बापरे : आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना विषबाधा !

शहापूर : वृत्तसंस्था तालुक्यातील भातसई येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना बुधवारी दुपारच्या जेवणानंतर एकाचवेळी उलट्या होऊ लागल्याने विषबाधेच्या शक्यतेने शहापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुरुवातीला ५० विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले, परंतु सायंकाळी साडेपाचपर्यंत एकूण १७० विद्यार्थ्यांना उपचारासाठी आणण्यात आले. यातील १० विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. शाळेची पटसंख्या ३५० इतकी असून … Read more