श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार ?
मुंबई वृत्तसंस्था
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत महायुतीमध्ये खल सुरु आहेत. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत सध्या खल सुरु आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. तर…