‘एक अकेला सब पर भारी!’ : इराणी यांचे ट्वीट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील ४ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल आज सकाळपासून हाती येत असून येत्या काही तासांमध्येच स्पष्ट होईल. या निकालाकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये…