ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

बोरामणीत गोरज मुर्हूतावर बांधल्या गेल्या सप्तपदीच्या ‘रेशीमगाठी’

सोलापूर : प्रतिनिधी सनई-चौघडयांच्या 'मंगल'सुरात, हजारो व-हाडीमंडळी व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बोरामणी(ता.द.सोलापूर)येथे गुरूवारी सायंकाळी ६ वाजून ५ मिनिटांच्या गोरज मुर्हूर्तावर एस.व्ही.सी.एस.प्रशालेच्या प्रागणांत दहा जोडप्यांच्या…

सोलापुरात अग्नितांडव : दीड कोटींचे नुकसान

सोलापूर : प्रतिनिधी अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला (अन्नपूर्णा टेक्स्टाइल्स मिल) दि.३ रोजी सकाळी ९ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कच्चा पक्का माल, मशिनरीसह जवळपास कोटी दीड कोटींचे नुकसान झाले. या आगीत…

सोलापूर आकाशवाणी आज ३८ वर्षाची झाली !

सोलापूर : प्रतिनिधी मध्यम लहरी १६०२ किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे, ही उद्घोघोषणा सोलापूर जिल्ह्यातील श्रोत्यांच्या कानी सर्वप्रथम दि.४ एप्रिल १९८६ रोजी पडली. बघता बघता आकाशवाणी आज ३८ वर्षांची झाली. अत्याधुनिक संगणकीय…

आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ उपाध्यक्षपदी गुरय्या रे. स्वामी

सोलापूर : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्षपदी कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार गुरय्या रे.स्वामी (कलबुरगी ) यांची निवड करण्यात आली आहे. अंमळनेर (जि.जळगाव) येथे ३ फेब्रुवारी २०२४ रोजी…

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे बूथ विजय अभियान

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत ''अब की बार ४०० पार'' ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे भाजपचे लोकसभा निवडणुक प्रमुख विक्रम…

घामाच्या धारांनी सोलापूरकर हैराण : तापमानात वाढ

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहर व जिल्ह्यात तपमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे सोलापूरकर पुरते हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत मंगळवारी तापमानाचा पारा ४२ अंशावर चढला होता. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तपमानाची…

फडणवीस नुसत्या थापाच मारतात ; आ.प्रणिती शिंदे

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.…

माढा लोकसभा उमेदवाराची अफलातून घोषणा : तरूणांची लग्न करणं

सोलापूर : प्रतिनिधी राज्यात दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, हमीभाव या सारखे कळीचे आणि महत्त्वाचे अनेक प्रश्न समोर आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने सर्व प्रश्नांना बगल देत, थेट लग्न न झालेल्या तरूणांची लग्न करणं हा माझा…

माजी आ.दिलीप माने कॉंग्रेसमध्ये दाखल

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने व वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांनी समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या…

सोलापूर, माढा लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर

सोलापूर : प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीने सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी राहुल गायकवाड तर माढा लोकसभा मतदार संघासाठी रमेश बारसकर यांची उमेदवारी जाहीर केली. 'वंबआ'चे सर्वसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली. दरम्यान, वंचित बहुजन…
Don`t copy text!