ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

सोलापुरातून एक कोटींचा गांजा जप्त : चौघांना अटक

सोलापूर : प्रतिनिधी ओरिसा, आंध्रप्रदेश येथून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कोंडी गावाच्या हद्दीत सिद्धेश्वर हॉटेलजवळील पुलावर पाठलाग करून अटक केली. त्यांच्या ताब्यातून ५६४ किलो…

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात गट-क पदांची भरती

सोलापूर : प्रतिनिधी सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्त्याखाली असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यासाठी फक्त माजी सैनिकांच्या पत्नी तसेच माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. सरळ…

पोटाला चाकू लावून तरुणाला लुटले !

सोलापूर : प्रतिनिधी तरूणाच्या पोटाला चाकू लावून जबरदस्तीने रक्कम काढल्याची घटना ३० जानेवारी रोजी दुपारी जय मल्हार हॉटेल, विजापूर रोड येथे घडली. याप्रकरणी आशिष संजय माने (वय २८, रा. उजनी कॉलनी) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद…

कार आणि ट्रकचा भीषण अपघात : सोलापूर जिल्ह्यातील नवविवाहितेसह तिघांचा मृत्यू !

सोलापूर : प्रतिनिधी भरधाव कार आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात कारमधील नवविवाहितेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे-सोलापूर 1 महामार्गावर भिगवणनजीक स्वामी चिंचोली (ता. दौंड) गावाच्या हद्दीत मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास…

अवैध व्यवसायांवर होणार कारवाई – पोलीस आयुक्त एम.राजकुमार

सोलापूर : प्रतिनिधी मावा, मटका, गांजा, गुंडगिरी आणि व्याजबट्टाच्या त्रासाला वैतागून सोलापुरात मोठे उद्योजक गुंतवणूक करायला तयार होत नसून त्याचा विपरित परिणाम सोलापूरच्या अर्थकारणाला झालेला आहे. ह्या सर्व त्रासाला कंटाळून सोलापूरच्या…

अस्सल सोलापुरी जेवणाचा आस्वाद घेत गावाकडच्या आठवणीत रमले अधिकारी !

अक्क्लकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात स्वतः च्या हिमतीवर प्रामाणिकपणे काम करत विविध उद्योग व्यवसाय करत असताना आपले गाव आणि आपल्या अक्कलकोट तालुक्याचा ओढ असणाऱ्या विविध क्षेत्रातील दिग्गज…

सोलापूरकरांनी अनुभवला : शिवराज्याभिषेक सोहळा….डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण

सोलापूर : प्रतिनिधी सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून शिवगर्जना महानाट्याची सुरुवात कालपासून हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात झालेली आहे. आजच्या दुसऱ्या दिवशीही हजारो शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच…

सोलापुरात पी.जी ग्रुपची मागणी : मुख्यमंत्री, गृहमंत्री राजीनामा द्या !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील पुणे शहरात “निर्भय बनो’ सभेसाठी निघालेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार दगडफेक, लाठीहल्ला, शाईफेक, अंडीफेक केली. वागळे यांच्यावर चार ते पाच ठिकाणी जीवघेणा हल्ला…

सोलापुरात गरजणार शिवरायांची शिवगर्जना

सोलापूर : प्रतिनिधी राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर केले जात आहेत. त्याच…

प्रेयसीसोबत लिव्ह इन तर दुसरीशी लग्न : सोलापुरातील प्रेयसीची तक्रार

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक घटना प्रेम प्रकरणातून घडत आहे. अशीच एक घटना सोलापुरात असलेल्या तरुणीसोबत पुण्यात घडली आहे. एकाच कॉलेजमध्ये, एका वर्गात शिकल्याने ओळख झाली. पुढे प्रेमात रूपांतर झाले. लग्न करण्याचे ठरवून लिव्ह इनमध्ये…
Don`t copy text!