ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

सहलीला जात असतांना बसचा भीषण अपघात : शिक्षकाचा मृत्यू तर ५ विद्यार्थी जखमी !

सोलापूर : वृत्तसंस्था हिवाळ्याचे दिवस सुरु असल्याने अनेक शाळेत सहलीचा प्लान होत आहे. अशीच सहल देखील इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी शैक्षणिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन जात असतांना रस्त्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस…

सोलापूरातील दुचाकीला मिळवा आकर्षक नंबर !

सोलापूर : प्रतिनिधी दुचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या MH-13 EJ मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरिता अर्ज स्विकारण्याबाबत प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन…

सोलापुरातील तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी एकास अटक !

सोलापूर : प्रतिनिधी शहरातील हत्तुरे वस्ती येथील सालिया महबूब शेख (वय २५, रा. ओम नमः शिवाय नगर) हिच्या आत्महत्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली होती. यापैकी वसीम शेख यास अटक करण्यात आली…

अखेर कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

सोलापूर : प्रतिनिधी तरुणाला जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेल्याप्रकरणी डीडीएन कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १५) दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास…

सोलापुरात १७ रोजी ‘आदिशक्ती महिला संमेलन’

सोलापूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील सुमारे ३ हजार महिलांचे 'आदिशक्ती महिला संमेलन' रविवारी (दि. १७) सोलापुरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होत आहे. महिलांनी एकत्रित येऊन विचार करावा, मातृशक्तीचा आदर करत एक विचाराने काम करता यावे,…

कंबर तलावाजवळ अपघात : १३ वर्षाचा मुलगा गंभीर

सोलापूर : प्रतिनिधी विजापूर रोडवरील कंबर तलाव परिसरात दुचाकी व छोटा हत्ती टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात १३ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात ५ डिसेंबर २०२३ रोजी घडला असून, याबाबत ११ डिसेंबर २०२३ रोजी सदर बझार पोलिस ठाण्यात…

लाचलुचपत विभागाची कारवाई : वकिलाने लाच घेताच केली अटक !

सोलापूर : प्रतिनिधी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दयानंद मल्लिकार्जुन माळी (रा. माळी वस्ती, सोरेगाव, विजापूर रोड, सोलापूर) या खासगी वकिलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक…

फायटरने मारहाण केल्याने तिघावर गुन्हा दाखल

सोलापूर : प्रतिनिधी माझ्याकडे का बघितला, असा जाब विचारत त्रिकूटाने एका तरुणास बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. हा प्रकार राजे शिवाजी चौकातील सार्वजनिक रस्त्यावर शनिवारी दुपारी घडला. सुनील अशोक पंगूडवाले असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी हर्षल…

सोलापुरात खा.राऊतांच्या गाडीवर चप्पल फेकली !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. सायंकाळच्या सुमारास बाळे येथील एका कार्यक्रमासाठी ते आले होते. कार्यक्रम संपवून ते गाडीकडे परतत असताना प्रचंड गर्दी झाली. या गर्दीचा…

भरधाव कारच्या धडकेत घोडा जागीच ठार

सोलापूर : प्रतिनिधी देवदर्शन करून तुळजापूरकडून सोलापूरकडे येणाऱ्या भरधाव कारने रस्त्यात आडवा आलेल्या घोड्याला जोराची धडक दिल्याने घोडा जागीच ठार झाला. गाडीच्या समोरील इंजिन बाजूचा भाग पूर्णपणे चुराडा झाला. ही घटना शुक्रवार, १५ डिसेंबर…
Don`t copy text!