ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

सोलापूरजवळ भीषण अपघात : बस झाली उलटी तर आठ प्रवाशी जखमी !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसला अपघात झाला असून सोलापुरातील उळे कासेगाव या ठिकाणी या एसटी बसचे मागचे चाके निखळले आणि बस पलटी झाली. सोलापूरहून…

सेवानिवृत्ताला नऊ लाखांचा बसला फटका !

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहरातील होटगी रोड परिसरातील काजल नगरातील रहिवासी जब्बार इमामसाहेब इंगळगी हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना स्टॉकिस्ट बनण्याचा मोह नडला आणि नऊ लाख रुपयाला गंडा बसला. मिळालेल्या माहितीनुसार, १६…

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी तरुणाला ५ वर्षाची सक्तमजुरी

सोलापूर : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या गणेश हेमंत जाधव (वय २७, रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापूर) या तरुणास विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी ५ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत पिडीत अल्पवयीन…

शेतकऱ्यांना हजारो रुपये कमविण्याची संधी : स्पर्धात व्हा सहभागी !

सोलापूर : प्रतिनिधी कृषी विभागांमार्फत रब्बी हंगाम - 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासांठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या 5 पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पीकस्पर्धा राबविण्यात येणार असून…

ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

सोलापूर : प्रतिनिधी वैरागकडून सोलापूरकडे दुचाकीवरून येत असताना वैराग जवळील डेंगळे-पाटील मेडिकल कॉलेजसमोर रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडकल्याने दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला. त्यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले…

कल्याण ज्वेलर्सच्या चोरीचा पर्दाफाश : बुरखाधारी महिला ताब्यात !

सोलापूर : प्रतिनिधी दिवाळीची राज्यभरात धामधूम सुरु असल्याने अनेक ग्राहक बाजारात सोने खरेदी करण्यासाठी येत होते याच वेळी शहरातील एका परिसरात असलेल्या कल्याण ज्वेलर्समधून ८ नोव्हेंबर रोजी हातचलाखीने दागिने चोरून नेणाऱ्या बुरखाधारी महिलेचा…

ज्येष्ठ रंगकर्मी शोभा बोल्ली यांची सिनेट सदस्यपदी नेमणूक

सोलापूर : ज्येष्ठ रंगकर्मी शोभा बोल्ली यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या अधिसभेवर नेमणूक झाली आहे. महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठांचे कुलपती तथा राज्यपाल महामहिम रमेश बैस यांनी शोभा बोल्ली यांच्या सांस्कृतिक…

पंढरपूरमध्ये २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

सोलापूर: पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी भाजपचे माजी उपजिल्हाप्रमुख शिरीष कटेकर यांना काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, या प्रकरणी शिवसेनेचे पंढरपूर शहर…

कवींनी संतसाहित्याचा विचार मांडावा ; मारूती चितमपल्ली यांचे प्रतिपादन

सोलापूरः कवींनी संतसाहित्याचा अभ्यास करून या साहित्यातील विचार आपल्या कवितांच्या माध्यमातून मांडले पाहिजेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक, अरण्यऋषी मारूती चिमतपल्ली यांनी व्यक्त केली. ते जागृती पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ज्येष्ठ कवयित्री…

लोकमंगल फाउंडेशनतर्फे 24 विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसाहाय्य

सोलापूर (प्रतिनिधी) : लोकमंगल फाउंडेशन संचालित लोटस या शैक्षणिक अर्थसहाय्य करणाऱ्या विभागामार्फत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 24 विद्यार्थांना शैक्षणिक अर्थसाहाय्य देण्यात आले. त्याच्या धनादेशाचे वाटप आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते…
Don`t copy text!