सोलापूरमध्ये १५ दिवसांत ३२ एकरातील ऊस आगीत भस्म
सोलापूर, वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातील एका गावातून धक्कादायक घटना समोर आलीय. माळशिरस तालुक्यातील कण्हेर गावात गेल्या १५ दिवसांत एकापाठोपाठ एक ३२ एकरांतील ऊस पिक आगीच्या भस्मस्थानी पडले आहेत.
विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले त्यादिवशी…