ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

सोलापुरात भाजपच्या पाचही जागा पाडणार.. शिंदेसेनेचा इशारा

सोलापूर वृत्तसंस्था विधानसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या असून सोलापूरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येताय. महायुतीच्या जागा वाटपात शहर मध्य विधानसभेची जागा शिंदेसेनेला मिळायला हवी. अन्यथा भाजपच्या जिल्ह्यातील…

मनोज जरांगेंच्या सूचनेनुसार सोलापुरात विधानसभेच्या इच्छुकांचा मेळावा

सोलापूर, वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आता मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी रणशिंग फुंकले असून ते राज्यभरात आपले उमेदवार उभे करणार असल्याचे समोर आले…

सोलापुरात प्रणिती शिंदेंचा मोठा विजय ; सातपुतेंचा पराभव

सोलापूर : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम आज सकाळपासून सुरु होती. तर सायंकाळी सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी विजयी गुलाल उधळला असून शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला…

उजनी धरणात बोट बुडाली : सात प्रवासी बेपत्ता !

सोलापूर : प्रतिनिधी उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये प्रवाशी वाहतूक करणारी बोट मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बुडाली. या बोटीमध्ये सात प्रवाशी प्रवास करत होते. ही बोट इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील…

दुर्देवी : आईसमोर मुलाचा खून

सोलापूर : वृत्तसंस्था दारूच्या नशेत आईला शिवीगाळ करणाऱ्या लखन रघुनाथ गायकवाड (वय २३, रा. तोडकरवस्ती, बाळे-पुणे रोड, सोलापूर) याचा खून झाला आहे. आईच्या डोळ्यासमोर संशयित आरोपीने मुलाला बेदम मारहाण केली. यात मुलाचा मृत्यू झाला, अशी फिर्याद…

सोलापुरात दोन दुचाकीचा विचित्र अपघात : एक ठार तर एक गंभीर

सोलापूर : प्रतिनिधी भरधाव वेगात निघालेल्या दोन मोटरसायकलींच्या विचित्र अपघातानंतर मोटर सायकलस्वार एक तरुण रस्त्याच्या दुभाजकाला धडकून जागीच ठार झाला, तर दुसरा मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून, नागरिकांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी…

खाजगी बसची ट्रकला जबर धडक ; पाचजण गंभीर जखमी

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर-पुणे महामार्गावर तेलंगवाडी (ता. मोहोळ) गावाजवळ रविवार, दि.१२ मे रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबईहून हैदराबादला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बस (क्र.एमपी ०९ डीएल ८०९१) ने पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या…

सोलापुरात दोन दिवसापासून अवकाळी पाऊस

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. दिवसभर उन्हाचा तडाका आणि सायंकाळी वादळीवाऱ्यासह पावसाचा शिडकावा असा सिलसिला गेल्या दोन दिवसापासून सुरु आहे. शनिवारी सायंकाळी सोलापूर शहरासह…

सांगोला : जीपचा टायर फुटला, ३ महिला ठार

सोलापूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील सांगोला येथे कर्नाटकातील महिलांना द्राक्ष बाग कामासाठी घेऊन जाणाऱ्या जीपचा मागील टायर फुटल्याने जीप उलटून झालेल्या अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या, तर दहा महिला जखमी झाल्या. हा अपघात शनिवारी सकाळी…

सोलापुरात अक्षय्य तृतीयानिमित्त विकले गेले ५० टन आंबे

सोलापूर : प्रतिनिधी अक्षय तृतीयाच्या अनुषंगाने दोन दिवसात सुमारे ५० टन आंबे विकले गेले. गावरान आंब्यापासून हापूस, केसर पर्यंत आंब्याची खरेदी करण्यात आली. बाजारपेठेमध्ये आंबा खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या असल्याचे देखील दिसून…
Don`t copy text!